Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (4th Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
प्रवेश निकष
Minimize

एम्.एस्सी.:- दरवर्षी मे/जून महिन्यात प्रमुख वर्तमानपत्रातून एम्.एस्सी. प्रवेशाची जाहिरात प्रसिध्द केली जाते. प्रवेश अर्ज विभागाच्या कार्यालयात उपलब्ध असतात.

एम्.सी. ए.:- डी.टी.ई., मुंबई यांच्याकडून एम्.सी.ए. प्रवेशाची जाहिरात प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिध्द केली जाते. प्रवेश अर्ज विशिष्ट केंद्रावर उपलब्ध असतात.

  • एम्.एस्सी. (संगणकशास्त्र) :
    सर्वसाधारण निकष : पदवीला कमीत कमी 50% गुण (महाराष्ट्रातील एस.सी./एस.टी./ डी.टी./एन.टी./ ओ.बी.सी. यांना 45% गुण) अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये बी.एस्सी. जनरल पेक्षा बी.एस्सी. विशेष विषय असलेल्या उमेदवारास प्राध्यान्य दिले जाईल.

             विशेष निकष : बी.एस्सी. (संगणकशास्त्र) पदवी (एस.वाय.बी.एस्सी. पर्यंत गणित विषय)

  • एम्.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान) :
    सर्वसाधारण निकष : पदवीला कमीत कमी 50% गुण (महाराष्ट्रातील एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी./ ओ.बी.सी. यांना 45% गुण) अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये बी.एस्सी. जनरल पेक्षा बी.एस्सी. विशेष विषय असलेल्या उमेदवारास प्राध्यान्य दिले जाईल.

            विशेष निकष : बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), जर जागा रिक्त राहिल्या तर बी.सी.ए. किंवा बी.एस्सी. (संगणकशास्त्र) पदवी प्राप्त उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल.

  • एम्.सी. ए. :  सर्वसाधारण निकष : बारावी किंवा समकक्ष पातळीवर गणित विषय घेऊन पदवी प्राप्त केलेला कोणताही विद्यार्थी.

 

Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon