Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (4th Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
संगणकीय पायाभूत सुविधा
Minimize

आवश्यक सॉफ्टेवअर्स आणि वर्कस्टेशन्स यांनी सुसज्ज आठ प्रयोगशाळा प्रशाळेत आहेत. तसेच प्रत्येक प्रयोगशाळेत एक स्वतंत्र निर्देशक कक्ष आहे. सगळे संगणक परस्परांशी जोडलेले(LAN) आहेत.

अ.क्र. तपशिल उपलब्ध संगणक सुविधा

१.

संगणक टर्मिनल्सची संख्या

150

२.

हार्डवेअर स्पेसिफिकेशन

एचपी 200 वर्कस्टेशन, इंटेल एक्सऑन 240 Ghz, 4 GB रॅम, 320 GB HDD

३.

लॅन/वॅन वर असलेल्या टर्मीनलची संख्या

विभागात 225 नेटवर्क नोडस्‌ची व्यवस्था आहे. सगळे नोडस्‌ लॅनवर आहेत.

४.

प्रिंटर्स

25 (लेसर/आयपी कोड नेटवर्क डॉट मॅर्टिक्स /इंक जेट)

५.

इंटरनेट सुविधा

1 जीपीबीएस जोडणी  अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये पुरविली आहे.

 ६.  Wi - Fi सुविधा  संगणक शास्त्र प्रशाळेची इमारत पूर्ण पने wi - Fi जोडणी ने प्रशस्त आहे.
Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon