Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
Maharashtra, India
'A' Grade NAAC Re-Accredited (4th Cycle)
अंतरी पेटवू ज्ञानज्योत
Select Language
अभ्यासेतर उपक्रम
Minimize
    आयोजित कार्यक्रम:
  • विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली पुरस्कृत 14-15 मार्च 2015 रोजी Natural Language Processing आणि Image Processing या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
  • विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली पुरस्कृत 01-03 मार्च 2015 रोजी Advances in Computing या विषयावर NWAC-2014 कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
  • 10-15 फेब्रुवारी 2014 रोजी Advances in Computing (NWAC-2014) राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
  • 25-26 फेब्रुवारी 2014 रोजी ACM आयआयटी, दिल्ली यांच्या सहकार्याने National Network Security Championship (NNSC-2014) चे आयोजन केले होते.
  • वार्षिक राष्ट्रीय विज्ञान दिन - वाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रख्यात विषयतज्ज्ञांची व्याख्याने
  • 5-6 मार्च 2013 रोजी Advances in Computing या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.
  • IT क्विझ चे आयोजन 13 मार्च 2013 रोजी केले होते.
  • विज्ञान, अभियांत्रिकी आणि Pharmacy या विषयासाठी संशोधन पद्धती कार्यशाळेचे आयोजन २०१३ मध्ये केले होते.
  • 16-17 फेब्रुवारी 2012 रोजी Advances in Computing या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.
  • युजीसी सॅप डीआरएस-1 यांच्या सौजन्याने Natural Language Processing आणि Image Processing या विषयावर NLPIP-2012 या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन. [जानेवारी 16-17,2012].
  • विज्ञान, अभियांत्रिकी आणि Pharmacy या विषयासाठी संशोधन पद्धती कार्यशाळेचे आयोजन २०१२ मध्ये केले होते.
  • 23-24 फेब्रुवारी 2011 रोजी Advances in Computing या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते.
  • Manthan-2010 कार्यक्रमांतर्गत UG आणि PG विद्यार्थ्यांसाठी “C व Java” या विषयासाठी Debug स्पर्धा स्पर्धा आयोजित केली होती. [5 मार्च 2011].
  • Manthan-2010 कार्यक्रमांतर्गत UG आणि PG विद्यार्थ्यांसाठी “C व Java” या विषयासाठी Debug स्पर्धा आयोजित केली होती..[11 मार्च 2011] .
  • Manthan-2011 कार्यक्रमांतर्गत UG आणि PG विद्यार्थ्यांसाठी क्विझ स्पर्धा आयोजित केली होती. [4 मार्च 2011].
  • Manthan-2010 कार्यक्रमांतर्गत UG आणि PG विद्यार्थ्यांसाठी क्विझ स्पर्धा आयोजित केली होती. [10 मार्च 2010].
  • ”Medical Image Processing” या विषयावर प्रा. पी. एस. हिरेमठ, गुलबर्गा विद्यापीठ, यांचे 29 मार्च, 2010 रोजी व्याख्यान आयोजीत केले होते..
  • "Recent Trends in Computing" या विषयावर श्री.अनुज जाजू, विप्रो, पुणे, "Softskill Development" साठी श्री महेश गोखले, मायक्रोमॅक्स, पुणे, “Internet Security” या विषयावर श्री राजीव कामत ITS Cybertech, यांसारख्य विद्वानाच्या व्याख्यानमालेचे मार्च 2010 रोजी आयोजन केले होते.
  • विद्यापीठ स्तरिय आविष्कार-2010 चे आयोजन केले होते.
  • अतुल ठाकरे, समीर ऐलावर सी-डॅक, पुणे, यांच्याकडून 12 मार्च, 2010 रोजी “.NET 3.5" या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
  • विद्यार्थ्यांसाठी softskill Development कार्यक्रमाचे आयोजन. [2009 10 जानेवारी]
  • विद्यापीठ स्तरिय आविष्कार-2009 चे आयोजन केले.
    अभ्यासेतर उपक्रम:
  • आरोग्य स्वच्छता जागृती शिबिर.
  • स्वागत, निरोप समारंभ आणि Get - Together यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी करतात.
  • क्रीडा उपक्रम.
  • क्विझ स्पर्धेचे आयोजन.
  • प्रसिद्ध विद्वानांची व्याख्याने, क्विझ, वादविवाद सारख्या स्पर्धा घेऊन राष्ट्रीय विज्ञान दिवास साजरा केला जातो.
  • Advances in Computing या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.
  • Natural Language Processing आणि Image Processing कार्यशाळेचे आयोजन.
  • Softskill Development कार्यशाळाचे आयोजन.
Copyright 2012 by North Maharashtra University, Jalgaon